भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या”क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ” जयंती निमित्त विजेयता फाउंडेशनकडून विनम्र अभिवादन !
#सावित्रीबाईफुले
#महिला_सशक्तिकरण
#पहली_महिला_शिक्षिका
#EqualityForAll